D. Pharmacy College Alani Dharashiv
The Fees of Shri Bhairavnath Nisarg Mandals D. Pharmacy College Alani Dharashiv B. Pharmacy Course is approved by Fees Regulating Authority (FRA) in the meeting held on 19-09-2025. The Fee Structure mentioned in below table applies to students admitted in Academic Year 2026-27 and remains in effect until thecompletion of the course.
| Particulars | Amount(Rs.) |
|---|
| Category | Fees Criteria | B. Pharm |
|---|
श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आळणी जि. धाराशिव या महाविद्यालयातील बी. फार्मसी अभ्यासक्रमाकरिता शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्या १९/०९/२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे शुल्क निश्चित करून मान्यता देण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेली शुल्क रचना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील.
| तपशील | रक्कम(रु. मध्ये ) |
|---|
| प्रवर्ग | खुला, एसईबीसी /ओबीसी /ईडब्लुएस (मुली) | खुला. एसईबीसी /ओबीसी / ईडब्लुएस (मुले) | एसबीसी / डीटी-व्हीजे & एनटी-१.२.३/टीएफडब्लुएस (मुली & मुले) | एससी & एसटी प्रवर्ग (मुली & मुले) केंद्रीभूत प्रवेश फेरी तसेच प्रवेश प्रक्रिया फेरी नंतरच्या रिक्त जागा वरील प्रवेश | प्रवेश प्रक्रिया फेरी नंतरच्या रिक्त जागा व संस्था स्तरावरील प्रवेशीत सर्व प्रवर्गातील विद्यार्थी |
|---|
